Sarkari Yojana 24 ही वेबसाईट भारतातील विविध केंद्र व राज्य शासनाच्या योजना, लाभ, कागदपत्रे, पात्रता, अर्ज प्रक्रिया, तसेच सरकारी सेवांबाबतची माहिती सोप्या भाषेत देण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. आमचा उद्देश सर्वसामान्य नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवणे हा आहे. सरकारी योजना समजण्यास सोप्या, स्पष्ट आणि विश्वासार्ह पद्धतीने मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.
टीप:
ही कोणतीही शासकीय वेबसाइट नाही. आम्ही फक्त माहिती देतो; मूळ माहिती संबंधित अधिकृत सरकारी वेबसाइटवरून तपासूनच पाहावी.
आपला सहकार्याबद्दल धन्यवाद!
