265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर! शेतकऱ्यांसाठी 12 तातडीच्या उपाययोजना; जाणून घ्या कोणत्या सवलती मिळणार? maharashtra 265 taluka drought
maharashtra 265 taluka drought महाराष्ट्रातील शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी सप्टेंबर 2026 अखेरीस एक महत्त्वाचा निर्णय समोर आला आहे. राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करून विविध उपाययोजना आणि सवलती लागू करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला आहे. खरीप हंगाम 2026 मध्ये Trigger-1 (प्रथम कळ) लागू झालेल्या या तालुक्यांसाठी शासनाने 12 प्रमुख उपाययोजना जाहीर केल्या आहेत. 25…
