आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY): गरीब व वंचित कुटुंबांसाठी मोफत आरोग्य कवच
भारतातील सर्वात मोठी आरोग्य सुरक्षा योजना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana – AB-PMJAY) ही भारत सरकारची जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना मानली जाते. 2018 पासून सुरू झालेली ही योजना देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, वंचित आणि गरीब कुटुंबांना ₹5 लाखांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा कवच देते. या योजनेचा उद्देश…
