शेतकरी कर्जमाफी २०२६: बँकांकडून कागदपत्रे जमा करण्यास सुरुवात
शेतकरी कर्जमाफी २०२६: २०२५ च्या शेवटी महाराष्ट्र शासनाकडून शेतकरी कर्जमाफीविषयी मोठ्या पातळ्यावर चर्चा आणि घोषणा झाली आहे. मुख्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांनी राज्यात शेतकरी कर्जमाफीबाबत समिती स्थापन केली असून अंतिम निर्णय ३० जून २०२६ पर्यंत घेण्याचे स्प्ष्ट उद्दिष्ट सरकारने सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक बँका आणि व्यवहार करणाऱ्या संस्थांनी शेतकऱ्यांकडून कर्जविषयक कागदपत्रे गोळा करण्यास सुरुवात केल्याच्या…
