प्रधानमंत्री सूर्य घर: मुफ्त वीज योजना 2026 – पात्रता, सबसिडी, अर्ज प्रक्रिया आणि घरच्या घरी सौर वीज मिळवण्याची संपूर्ण माहिती
Pradhanmantri surya ghar yojana – वीज बिल दर महिन्याला वाढत असल्यामुळे अनेक कुटुंबांना घरखर्चाचे नियोजन करताना अडचणी येतात. विशेषतः उन्हाळ्यात पंखे, कूलर, एअर कंडिशनर आणि इतर विद्युत उपकरणांचा वापर वाढला की वीज बिलही वाढते. अशा परिस्थितीत घराच्या छतावर सोलर पॅनेल बसवून स्वतःची वीज तयार करण्याचा पर्याय अनेकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. याच उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री…
