Bharat-VISTAAR: शेतकऱ्यांना AI च्या मदतीने शेती, हवामान, बाजारभाव आणि सरकारी योजनांची माहिती एका ठिकाणी मिळणार
शेतकऱ्यांसाठी योग्य वेळी योग्य माहिती मिळणे हे उत्पादनाइतकेच महत्त्वाचे आहे. कोणत्या दिवशी पेरणी करावी, पावसाचा अंदाज काय आहे, पिकावर कोणता रोग किंवा कीड येण्याची शक्यता आहे, बाजारात आज कोणता भाव मिळत आहे, मातीची गरज काय आहे किंवा एखाद्या सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे—या प्रत्येक प्रश्नासाठी वेगवेगळ्या कार्यालये, वेबसाइट्स किंवा तज्ज्ञांवर अवलंबून राहावे लागते….
