MahaDBT वर 29 नवीन योजना जोडल्या गेल्या! आता 105 योजनांचा लाभ एकाच पोर्टलवर; अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची माहिती mahadbt 29 new schemes
mahadbt 29 new schemes महाराष्ट्रातील नागरिकांसाठी शासकीय योजनांचा लाभ घेण्याच्या प्रक्रियेत डिजिटल पातळीवर आणखी एक महत्त्वाचा बदल झाला आहे. १५ ऑगस्ट २०२६ रोजी MahaDBT पोर्टलवर २९ नवीन योजनांचे ऑनबोर्डिंग करण्यात आले. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध कार्यान्वित योजनांची संख्या ७६ वरून १०५ झाली आहे. या नव्या योजनांमध्ये इतर मागासवर्गीय कल्याण विभाग तसेच उच्च व तंत्र शिक्षण…
